WPAD ऑप्टिमायझेशन सक्षम करा

Google Chrome मध्‍ये WPAD (वेब प्रॉक्सी ऑटो-डिस्कव्हरी) ऑप्टिमायझेशन बंद करण्‍याची अनुमती देते.

हे धोरण असत्यवर सेट केल्यास, WPAD ऑप्टिमायझेशन अक्षम केले जाते त्यामुळे Google Chrome ला DNS-आधारित WPAD सर्व्हरसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. धोरण सेट न केल्यास किंवा सक्षम केल्‍यास, WPAD ऑप्टिमायझेशन सक्षम केले जाते.

हे धोरण कसे सेट केले जाते किंवा नाही त्यावर अवलंबून न राहता, वापरकर्त्यांद्वारे WPAD ऑप्टिमायझेशन सेटिंग बदलले जाऊ शकत नाही.

Supported on: SUPPORTED_WIN7

Registry HiveHKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
Value NameWPADQuickCheckEnabled
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)