हे धोरण केवळ किरकोळ मोडमध्ये सक्रिय आहे.
DeviceIdleLogoutTimeout निर्दिष्ट केला असेल तेव्हा हे धोरण लॉगआउट करण्यापूर्वी वापरकर्त्याला दाखविण्यात येणार्या चेतावणी चौकटीसह उलटी गणना निर्धारित करते.
धोरणाचे मूल्य मिलिसेकंदात निर्दिष्ट करावे.
Registry Hive | HKEY_LOCAL_MACHINE |
Registry Path | Software\Policies\Google\ChromeOS |
Value Name | DeviceIdleLogoutWarningDuration |
Value Type | REG_DWORD |
Default Value | |
Min Value | 0 |
Max Value | 2000000000 |