लॉगिन स्क्रीनवर सक्षम केलेला डीफॉल्ट स्क्रीन भिंग प्रकार सेट करा

लॉगिन स्क्रीनवर सक्षम असलेल्या स्क्रीन भिंगाचा डीफॉल्ट प्रकार सेट करा.

हे धोरण सेट असल्यास, जेव्हा लॉगिन स्क्रीन दर्शविली जाते, तेव्हा सक्षम असलेला स्क्रीन भिंगाचा प्रकार ते नियंत्रित करते. "काहीही नाही" वर धोरण सेट करणे स्क्रीन भिंग अक्षम करते.

आपण हे धोरण सेट केल्यास, वापरकर्ते स्क्रीन भिंग सक्षम करून किंवा अक्षम करून ते तात्पुरते अधिलिखित करू शकतात. तथापि, वापरकर्त्याची निवड कायम रहात नाही आणि लॉगिन स्क्रीन एक नवीन दर्शविते तेव्हा किंवा एका मिनिटासाठी लॉगिन स्क्रीनवर वापरकर्ता निष्क्रिय असतो तेव्हा डीफॉल्ट पुनर्संचयित केले जाते.

हे धोरण सेट न करता सोडल्यास, जेव्हा लॉगिन स्क्रीन प्रथम दर्शविली जाते, तेव्हा स्क्रीन भिंग अक्षम होतो. वापरकर्ते कोणत्याही वेळी स्क्रीन भिंग आणि लॉगिन स्क्रीनवरील वापरकर्त्यांमधील कायम असलेली त्याची स्थिती सक्षम किंवा अक्षम करू शकतात.

Supported on: SUPPORTED_WIN7

लॉगिन स्क्रीनवर सक्षम केलेला डीफॉल्ट स्क्रीन भिंग प्रकार सेट करा

  1. स्क्रीन भिंग अक्षम केला
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE
    Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
    Value NameDeviceLoginScreenDefaultScreenMagnifierType
    Value TypeREG_DWORD
    Value0
  2. पूर्ण स्क्रीन भिंग सक्षम केला
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE
    Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
    Value NameDeviceLoginScreenDefaultScreenMagnifierType
    Value TypeREG_DWORD
    Value1
  3. Docked magnifier enabled
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE
    Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
    Value NameDeviceLoginScreenDefaultScreenMagnifierType
    Value TypeREG_DWORD
    Value2

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)