डीफॉल्ट शोध प्रदाता झटपट URL

झटपट परिणाम देण्‍यासाठी वापरण्‍यात येणार्‍या शोध इंजिनची URL निर्दिष्‍ट करते. URL मध्‍ये '{searchTerms}', असणे आवश्‍यक आहे जे क्वेरीच्या वेळी ‍वापरकर्त्याने आतापर्यंत प्रविष्‍ट केलेल्या मजकुराने पुनर्स्थित करण्यात येईल.

हे धोरण पर्यायी आहे. सेट न केल्यास, कोणतेही झटपट शोध प्रदान केले जाणार नाहीत.

Google ची झटपट परिणाम URL हे म्हणून निर्दिष्ट केली जाऊ शकते: '{google:baseURL}suggest?q={searchTerms}'.

'DefaultSearchProviderEnabled' धोरण सक्षम केले असेल तरच हे धोरण विचारात घेतले जाते.

Supported on: SUPPORTED_WIN7

डीफॉल्ट शोध प्रदाता झटपट URL

Registry HiveHKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
Value NameDefaultSearchProviderInstantURL
Value TypeREG_SZ
Default Value

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)