लॉगिन वापरकर्ता श्वेत सूची

डीव्हाइसवर लॉगिन करण्‍याची अनुमती असलेल्या वापरकर्त्यांची सूची परिभाषित करते. प्रविष्ट्या [email protected]सारखे user@domain फॉर्म असतात. डोमेनवर मध्‍यस्थ वापरकर्त्यांना अनुमती देण्‍यासाठी *@domain फॉर्ममधील प्रविष्ट्या वापरा.

हे धोरण कॉन्फिगर न केल्यास, वापरकर्त्यांना कशात साइन इन करण्‍याची अनुमती आहे त्यावर कोणतेही बंधन नसते. लक्षात ठेवा की नवीन वापरकर्ते तयार करण्यासाठी DeviceAllowNewUsers धोरण योग्य प्रकारे कॉन्फिगर केले जाणे आवश्‍यक असते.

Supported on: SUPPORTED_WIN7

लॉगिन वापरकर्ता श्वेत सूची

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS\DeviceUserWhitelist
Value Name{number}
Value TypeREG_SZ
Default Value

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)