डीफॉल्ट शोध प्रदाता एन्कोडिंग

शोध प्रदात्याकडून समर्थित वर्ण एन्कोडिंग ‍‍न‍िर्दिष्‍ट करते. एन्कोडिंग या UTF-8, GB2312, आणि ISO-8859-1 सारखी कोड पृष्‍ठ नावे आहेत. ती दिलेल्या क्रमाने वापरुन पाहिली जातात.
हे धोरण पर्यायी आहे. सेट न केल्यास, डीफॉल्ट वापरले जाईल, जे UTF-8 आहे.
'डीफॉल्ट शोध प्रदाता सक्षम' हे धोरण सक्षम केले तरच केवळ हे धोरण विचारात घेतले जाते.

Supported on: SUPPORTED_WIN7

डीफॉल्ट शोध प्रदाता एन्कोडिंग

Registry HiveHKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS\Recommended\DefaultSearchProviderEncodings
Value Name{number}
Value TypeREG_SZ
Default Value

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)