लक्ष्य स्वयं अपडेट आवृत्ती

स्वयं अद्यतनांसाठी एक लक्ष्य आवृत्ती सेट करते.

Google Chrome OS ज्यावर अपडेट करावे त्या लक्ष्य आवृत्तीचा उपसर्ग निर्दिष्‍ट करते. डीव्हाइस निर्दिष्ट केलेल्या उपसर्गापूर्वीची आवृत्ती चालवित असल्यास, ते दिलेल्या उपसर्गासह नवीनतम आवृत्तीवर अपडेट करेल. डीव्हाइस आधीपासून नंतरच्या आवृत्तीवर असल्यास, कोणताही प्रभाव नसतो (म्हणजे कोणत्याही अवनिती केल्या जात नाहीत) आणि डीव्हाइस वर्तमान आवृत्तीवर असेल. उपसर्ग स्वरूप खालील उदाहरणामध्ये दर्शविल्याप्रमाणे घटक-नुसार कार्य करते:

"" (किंवा कॉन्फिगर केले नाही): उपलब्ध असलेल्या नवीनतम आवृत्तीवर श्रेणीसुधारित करा.
"1412.": 1412 च्या कोणत्याही गौण आवृत्तीवर श्रेणीसुधारित करा (उदा. 1412.24.34 किंवा 1412.60.2)
"1412.2.": 1412.2 च्या कोणत्याही गौण आवृत्तीवर श्रेणीसुधारित करा (उदा. 1412.2.34 किंवा 1412.2.2)
"1412.24.34": केवळ या विशिष्ट आवृत्तीवर अपडेट करा
चेतावणी: आवृत्ती प्रतिबंध कॉन्फिगर करण्‍याची शिफारस केली जात नाही कारण ते कदाचित वापरकर्त्यांना सॉफ्टवेअर अपडेट आणि गंभीर सुरक्षा निराकरणे प्राप्त करण्यापासून प्रतिबंधित करू शकतात. विशिष्ट आवृत्ती उपसर्गावर अद्यतनांना प्रतिबंधित केल्यामुळे वापरकर्त्यांना कदाचित धोका असू शकतो.

Supported on: SUPPORTED_WIN7

लक्ष्य स्वयं अपडेट आवृत्ती

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
Value NameDeviceTargetVersionPrefix
Value TypeREG_SZ
Default Value

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)