लॉक स्क्रीन पिनची कमाल लांबी सेट करते.

धोरण सेट केले असल्यास, कॉन्फिगर केलेली कमाल पिन लांबी मंजूर केली जाते. 0 किंवा त्यापेक्षा कमी मूल्य म्हणजे कमाल लांबी नाही; या बाबतीत वापरकर्ता त्यांना पाहिजे तितका लांब पिन सेट करू शकतात. ही सेटिंग PinUnlockMinimumLengthपेक्षा लहान परंतु 0 पेक्षा मोठी असल्यास, कमाल लांबी ही किमान लांबीच्या समान असते.
हे धोरण सेट केले नसल्यास, कोणतीही कमाल लांबी मंजूर केली जात नाही.

Supported on: SUPPORTED_WIN7

लॉक स्क्रीन पिनची कमाल लांबी सेट करते.:

Registry HiveHKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
Value NamePinUnlockMaximumLength
Value TypeREG_DWORD
Default Value
Min Value0
Max Value2000000000

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)