Chrome OS नोंदणी द्वारा ऑफरची पूर्तता करण्यास वापरकर्त्यांना अनुमती द्या

एन्टरप्राइझ डिव्हाइसेससाठी IT प्रशासन Chrome OS नोंदणीद्वारे ऑफरची पूर्तता करण्यासाठी वापरकर्त्यांना अनुमती द्यावी किंवा नाही हे नियंत्रित करण्यासाठी हे ध्वजांकन वापरू शकते.

हे धोरण सत्य वर सेट केले असल्यास किंवा सेट न करता सोडले असल्यास, वापरकर्ते Chrome OS नोंदणीद्वारे ऑफरची पूर्तता करण्यात सक्षम होतील.

हे धोरण असत्य वर सेट केले असल्यास, वापरकर्ता ऑफरची पूर्तता करण्यात सक्षम होणार नाही.

Supported on: SUPPORTED_WIN7

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
Value NameDeviceAllowRedeemChromeOsRegistrationOffers
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)