POST वापरणार्‍या झटपट URL साठी प्राचल

POST सह झटपट शोध करताना वापरलेले प्राचल निर्दिष्ट करते. हे स्वल्पविरामाने-विभक्त केलेल्या नाव/मूल्य जोड्यांचे बनलेले असते. मूल्य हे टेम्पलेट प्राचल असल्यास, वरील उदाहरणातील {searchTerms} प्रमाणे, ते खर्‍या शोध संज्ञा डेटासह पुनर्स्थित केले जाईल.

हे धोरण पर्यायी आहे. सेट केले नसल्यास, GET पद्धत वापरून झटपट शोध विनंती पाठविली जाईल.

'DefaultSearchProviderEnabled' धोरण सक्षम असल्यासच या धोरणाचा फक्त आदर केला जातो.

Supported on: SUPPORTED_WIN7

POST वापरणार्‍या झटपट URL साठी प्राचल

Registry HiveHKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
Value NameDefaultSearchProviderInstantURLPostParams
Value TypeREG_SZ
Default Value

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)