दूरस्थ प्रवेश होस्टसाठी आवश्यक डोमेन नाव कॉन्फिगर करा

दूरस्थ प्रवेश होस्टवर सक्तीने लागू केले जाणारे आणि वापरकर्त्यांना ते बदलण्यापासून प्रतिबंधित करणारे आवश्यक होस्ट डोमेन नाव कॉन्फिगर करते.

हे सेटिंग सक्षम केले असल्यास, फक्त निर्दिष्ट केलेल्या डोमेन नावावरील खाती वापरून होस्ट सामायिक केले जाऊ शकतात.

हे सेटिंग अक्षम केले असल्यास किंवा सेट केले नसल्यास, कोणतेही खाते वापरून होस्ट सामायिक केले जाऊ शकतात.

RemoteAccessHostClientDomain हे देखील पहा.

Supported on: SUPPORTED_WIN7

दूरस्थ प्रवेश होस्टसाठी आवश्यक डोमेन नाव कॉन्फिगर करा

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameRemoteAccessHostDomain
Value TypeREG_SZ
Default Value

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)