मीडिया डिस्क कॅशे आकार बाइटमध्‍ये सेट करा

डिस्‍कवर कॅशे केलेल्‍या मीडिया फायली संचयन करण्‍यासाठी Google Chrome वापर करेल त्‍या कॅशे आकारास कॉन्‍फिगर करते.

आपण हे धोरण सेट केल्यास, वापरकर्त्याने '--media-cache-size' ध्वजांकन निर्दिष्ट केले आहे किंवा नाही त्याचा विचार न करता Google Chrome प्रदान केलेला कॅशे आकार वापरेल. या धोरणात निर्दिष्ट केलेले मूल्य हे काटेकोर नसून त्याऐवजी कॅशे सिस्टीमला एक सूचना आहे, थोड्या मेगाबाइट्सखालील कोणतेही मूल्य खूप लहान आहे आणि किमान चालू शकणार्‍या मूल्यावर पूर्ण केले जाईल.

या धोरणाचे मूल्य 0 असल्यास, डीफॉल्ट कॅशे आकार वापरला जाईल परंतु तो बदलण्यात वापरकर्ता सक्षम होणार नाही.

हे धोरण सेट न केल्यास डीफॉल्ट आकार वापरला जाईल आणि वापरकर्ता --media-cache-size ध्वजांकनासह तो अधिशून्य करण्यात सक्षम होईल.

Supported on: SUPPORTED_WIN7

माध्‍यम डिस्क कॅशे आकार सेट करा:

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameMediaCacheSize
Value TypeREG_DWORD
Default Value
Min Value0
Max Value2000000000

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)