डीव्हाइससाठी वापरला जाणारा टाइमझोन निर्दिष्ट करते. वापरकर्ते वर्तमान सत्रासाठी निर्दिष्ट केलेला टाइमझोन अधिशून्य करू शकतात. तथापि, लॉगआउट केल्यावर ते परत निर्दिष्ट केलेल्या टाइमझोनवर सेट केले जाते. अवैध मूल्य प्रदान केल्यास, त्याऐवजी "GMT" वापरून धोरण अद्यापही सक्रिय केले जाते. रिक्त स्ट्रिंग प्रदान केल्यास, धोरण दुर्लक्षित केले जाते.
हे धोरण वापरले नसल्यास, सध्या सक्रिय असलेला टाइमझोन वापरामध्ये असेल तथापि वापरकर्ते टाइमझोन बदलू शकतात आणि बदल कायमचा असेल. म्हणून एका वापरकर्त्याने केलेला बदल लॉगिन-स्क्रीनला आणि अन्य वापरकर्त्यांना प्रभावित करतो.
नवीन डीव्हाइसेस "यूएस/पॅसिफिक" वर सेट केलेल्या टाइमझोनसह प्रारंभ होतात.
मूल्यांचे स्वरूपन "IANA टाईम झोन डेटाबेस" मधील टाईमझोनच्या नावांचे अनुसरण करते ( "https://en.wikipedia.org/wiki/Tz_database" पहा). विशेषत:, बहुतांश टाईमझोनचा "खंड/मोठा_शहर" किंवा "महासागर/मोठा_शहर" द्वारे संदर्भ घेतला जाऊ शकतो.
हे धोरण सेट केल्यामुळे डीव्हाइस स्थानाने निराकरण केलेला स्वयंचलित टाइमझोन पूर्णपणे अक्षम होतो. ते SystemTimezoneAutomaticDetection धोरण अधिशून्य देखील करते.
Registry Hive | HKEY_LOCAL_MACHINE |
Registry Path | Software\Policies\Google\ChromeOS |
Value Name | SystemTimezone |
Value Type | REG_SZ |
Default Value |