स्वयंचलित टाइमझोन ओळख पद्धत कॉन्फिगर करा
हे धोरण सेट केलेले असते तेव्हा, सेटिंगच्या मूल्यावर आधारित स्वयंचलित टाइमझोन ओळख प्रवाह हा खालीलपैकी एका प्रकारांमधील असेल:
TimezoneAutomaticDetectionUsersDecide वर सेट केले असल्यास, वापरकर्ते chrome://settings मधील सामान्य नियंत्रणे वापरून स्वयंचलित टाइमझोन ओळख नियंत्रित करण्यात सक्षम असतील.
TimezoneAutomaticDetectionDisabled वर सेट केले असल्यास, chrome://settings मधील स्वयंचलित टाइमझोन नियंत्रणे अक्षम केली जातील. स्वयंचलित टाइमझोन ओळख नेहमी बंद असेल.
TimezoneAutomaticDetectionIPOnly वर सेट केले असल्यास, chrome://settings मधील टाइमझोन नियंत्रणे अक्षम केली जातील. स्वयंचलित टाइमझोन ओळख नेहमी चालू असेल. स्थानाचे निराकरण करण्यासाठी टाइमझोन ओळख केवळ-IP पद्धत वापरेल.
TimezoneAutomaticDetectionSendWiFiAccessPoints वर सेट केले असल्यास, chrome://settings मधील टाइमझोन नियंत्रणे अक्षम केली जातील. स्वयंचलित टाइमझोन ओळख नेहमी चालू असेल. अत्यंत बारकाईने केलेल्या टाइमझोन ओळखीसाठी दृश्यमान WiFi प्रवेश-बिंदूंची सूची नेहमी भौगोलिक स्थान API सर्व्हरकडे पाठविली जाते.
TimezoneAutomaticDetectionSendAllLocationInfo वर सेट केले असल्यास, chrome://settings मधील टाइमझोन नियंत्रणे अक्षम केली जातील. स्वयंचलित टाइमझोन ओळख नेहमी चालू असेल. अत्यंत बारकाईने केलेल्या टाइमझोन ओळखीसाठी स्थान माहिती (जसे की WiFi प्रवेश बिंदू, पोहचण्यायोग्य सेल टॉवर, GPS) सर्व्हर कडे पाठविली जाईल.
हे धोरण सेट न केल्यास, ते TimezoneAutomaticDetectionUsersDecide सेट केले असते तेव्हा जसे वर्तन करते तसेच वर्तन करेल.
हे SystemTimezone धोरण सेट केल्यास, ते या धोरणास अधिशून्य करते. या प्रकरणात स्वयंचलित टाइमझोन ओळख पूर्णपणे अक्षम केली जाते.
Supported on: SUPPORTED_WIN7
chromeos.admx