हे धोरण वापरकर्ता निष्क्रिय होतो तेव्हा ऊर्जा व्यवस्थापन योजनेसाठी एकाधिक सेटिंग्ज नियंत्रित करते.
चार प्रकारच्या क्रिया असतात:
* |ScreenDim| द्वारे निर्दिष्ट केलेल्या अवधीसाठी वापरकर्ता निष्क्रिय राहिल्यास स्क्रीन अंधुक होईल..
* |ScreenOff| द्वारे निर्दिष्ट केलेल्या अवधीसाठी वापरकर्ता निष्क्रिय राहिल्यास स्क्रीन बंद होईल.
* |IdleWarning| द्वारे निर्दिष्ट केलेल्या अवधीसाठी वापरकर्ता निष्क्रिय राहिल्यास, निष्क्रिय क्रिया जवळजवळ केली जाणार असल्याचे वापरकर्त्यास सांगणारा, चेतावणी संवाद दाखवला जाईल.
* |Idle| द्वारे निर्दिष्ट केलेल्या अवधीसाठी वापरकर्ता निष्क्रिय राहिल्यास |IdleAction| द्वारे निर्दिष्ट केलेली क्रिया केली जाईल.
वरील प्रत्येक क्रियांसाठी, विलंब मिलिसेकंदांमध्ये निर्दिष्ट करावा आणि याच्या संबंधित कारवाई ट्रिगर करण्यासाठी शून्यापेक्षा मोठे मूल्य सेट करणे आवश्यक असते. विलंब शून्यावर सेट केल्यास, Google Chrome OS कोणतीही संबंधित कारवाई करणार नाही.
वरील प्रत्येक विलंबांसाठी वेळेचा अवधी सेट केकेला नसताना डीफॉल्ट मूल्य वापरले जाईल.
लक्षात ठेवा, |ScreenDim| मूल्ये |ScreenOff|, |ScreenOff| पेक्षा कमी किंवा याच्या समान होण्यासाठी घेतली जातील आणि |IdleWarning| हे |Idle| पेक्षा कमी किंवा समान होण्यासाठी घेतले जाईल.
|IdleAction| संभाव्य चार पैकी एक क्रिया असू शकते:
* |Suspend|
* |Logout|
* |Shutdown|
* |DoNothing|
|IdleAction| सेट केले नसताना, डीफॉल्ट कारवाई केली जाते जी निलंबन असते.
AC ऊर्जा आणि बॅटरीसाठी देखील स्वतंत्र सेटिंग्ज असतात.
Registry Hive | HKEY_CURRENT_USER |
Registry Path | Software\Policies\Google\ChromeOS |
Value Name | PowerManagementIdleSettings |
Value Type | REG_MULTI_SZ |
Default Value |