एकाधिक सत्रामध्ये वापरकर्ता वर्तन नियंत्रित करा
Google Chrome OS डिव्हाइसेसवर एकाधिक प्रोफाईल सत्रांमधील वापरकर्ता वर्तन नियंत्रित करा.
हे धोरण 'MultiProfileUserBehaviorUnrestricted' वर सेट केले असल्यास, वापरकर्ता हा एकाधिक प्रोफाईल सत्रामध्ये प्राथमिक किंवा दुय्यम वापरकर्ता असू शकतो.
हे धोरण
'MultiProfileUserBehaviorMustBePrimary' वर सेट केले असल्यास, वापरकर्ता हा एकाधिक प्रोफाईल सत्रामध्ये फक्त प्राथमिक वापरकर्ता असू शकतो.
हे धोरण
'MultiProfileUserBehaviorNotAllowed' वर सेट केले असल्यास, वापरकर्ता हा एकाधिक प्रोफाईल सत्राचा भाग असू शकत नाही.
आपण हे सेटिंग सेट केल्यास, वापरकर्ते ते बदलू किंवा अधिशून्य करू शकत नाहीत.
वापरकर्त्याने एकाधिक प्रोफाईल सत्रामध्ये साइन इन केले असताना सेटिंग बदलल्यास, सत्रातील सर्व वापरकर्ते त्यांच्या संबंधित सेटिंग्जनुसार तपासले जातील. त्या वापरकर्त्यांपैकी एखाद्याला जरी यापुढे सत्रामध्ये अनुमती नसल्यास सत्र बंद केले जाईल.
धोरण सेट न करता सोडल्यास, डीफॉल्ट मूल्य 'MultiProfileUserBehaviorMustBePrimary' संस्था-व्यवस्थापित वापरकर्त्यांना लागू होते आणि 'MultiProfileUserBehaviorUnrestricted' व्यवस्थापित-न केलेल्या वापरकर्त्यांसाठी वापरले जाईल.
Supported on: SUPPORTED_WIN7
chromeos.admx