डीव्हाइस-स्थानिक खात्यांसाठी प्रदर्शन नाव सेट करा

लॉग इन स्क्रीनवर संबंधित डीव्हाइस-स्थानिक खात्यासाठी दर्शविले जाणारे खाते नाव Google Chrome OS नियंत्रित करते.

हे धोरण सेट असल्यास, लॉग इन स्क्रीन चित्र आधारित लॉग इन निवडकर्त्यावर सुसंगत डीव्हाइस-स्थानिक खात्यासाठी निर्दिष्‍ट स्ट्रिंगचा वापर करेल.

धोरण सेट न करता सोडल्यास, Google Chrome OS लॉग इन स्क्रीनवर प्रदर्शन नावाच्या रूपात डीव्हाइस-स्थानिक खात्याचा ईमेल खाते आयडी वापरेल.

हे धोरण नियमित वापरकर्ता खात्यांसाठी दुर्लक्षित केले आहे.

Supported on: SUPPORTED_WIN7

डीव्हाइस-स्थानिक खात्यांसाठी प्रदर्शन नाव सेट करा

Registry HiveHKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
Value NameUserDisplayName
Value TypeREG_SZ
Default Value

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)