तात्पुरते पुन्हा सक्षम करण्यासाठी बहिष्कृत केलेल्या वेब प्लॅटफॉर्म वैशिष्ट्यांची सूची निर्दिष्ट करा.
हे धोरण प्रशासकांना बहिष्कृत केलेले वेब प्लॅटफॉर्म वैशिष्ट्ये मर्यादित वेळेसाठी पुन्हा सक्षम करण्याची क्षमता देते. स्ट्रिंग टॅग द्वारे वैशिष्ट्ये ओळखली जातात आणि या धोरणाद्वारे निर्दिष्ट केलेली सूचीमध्ये समाविष्ट केलेली टॅगशी संबंधित असलेली वैशिष्ट्ये पुन्हा सक्षम होतील.
हे धोरण सेट न केलेले ठेवल्यास किंवा सूची रिक्त असल्यास किंवा समर्थित स्ट्रिंग टॅग पैकी एकाशी जुळत नसल्यास, सर्व बहिष्कृत वेब प्लॅटफॉर्म वैशिष्ट्ये अक्षम केलेली असतील.
वरील प्लॅटफॉर्मवर धोरण समर्थित असल्यास, ते सक्षम करीत असलेले वैशिष्ट्य थोड्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असू शकते. सर्व बहिष्कृत केलेली वेब प्लॅटफॉर्म वैशिष्ट्ये पुन्हा सक्षम केली जाऊ शकत नाहीत. खाली सुस्पष्टपणे सूचीबद्ध केलेली वैशिष्ट्ये प्रति वैशिष्ट्यासाठी भिन्न असलेल्या मर्यादित वेळेसाठी सक्षम केली जाऊ शकतात. सर्वसामान्य स्ट्रिंग टॅगचे स्वरूपन [DeprecatedFeatureName]_EffectiveUntil[yyyymmdd] असेल. संदर्भानुसार, आपण https://bit.ly/blinkintents येथे वेब प्लॅटफॉर्म वैशिष्ट्य बदलांच्या मागचा उद्देश पाहू शकता.
Registry Hive | HKEY_CURRENT_USER |
Registry Path | Software\Policies\Google\ChromeOS\EnableDeprecatedWebPlatformFeatures |
Value Name | {number} |
Value Type | REG_SZ |
Default Value |