व्हर्च्युअल कीबोर्ड सक्षम करा

हे धोरण ChromeOS वरील इनपुट डीव्हाइस म्हणून व्हर्च्युअल कीबोर्ड सक्षम करणे कॉन्फिगर करते. वापरकर्ते हे धोरण अधिशून्य करू शकत नाहीत.

धोरण सत्य वर सेट केल्यास, ऑन-स्क्रीन व्हर्च्युअल कीबोर्ड नेहमी सक्षम केलेला असेल.

असत्य वर सेट केल्यास, ऑन-स्क्रीन व्हर्च्युअल कीबोर्ड नेहमी अक्षम केलेला असेल.

आपण हे धोरण सेट केल्यास, वापरकर्ते तो बदलू किंवा अधिशून्य करू शकणार नाहीत. तथापि, वापरकर्ते तरीही ऑन-स्क्रीन कीबोर्डवरील प्रवेशयोग्यता सक्षम/अक्षम करण्यात सक्षम होतील जे या धोरणाद्वारे नियंत्रित व्हर्च्युअल कीबोर्डवर प्राथमिकता घेते. प्रवेशयोग्यता ऑन-स्क्रीन कीबोर्ड नियंत्रित करण्यासाठी |VirtualKeyboardEnabled| धोरण पहा.

हे धोरण सेट न करता सोडल्यास, ऑन-स्क्रीन कीबोर्ड सुरुवातीस अक्षम केला जातो परंतु कधीही वापरकर्त्याद्वारे सक्षम केला जाऊ शकतो. कीबोर्ड केव्हा प्रदर्शित करावा हे ठरविण्यासाठी अन्वेषणोपयोगी नियम देखील वापरले जाऊ शकतात.

Supported on: SUPPORTED_WIN7

Registry HiveHKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
Value NameTouchVirtualKeyboardEnabled
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)