वापरकर्त्याशी परस्पर संवाद न साधता लॉगइन स्क्रीनवर शांतपणे इंस्टॉल होतील आणि जे अनइंस्टॉल केले जाऊ शकणार नाहीत अशा अॅप्सची सूची निर्दिष्ट करते.
वापरकर्त्यांशी कोणताही परस्पर संवाद न साधता अॅप्स द्वारे विनंती केलेल्या सर्व परवानग्या, अॅपच्या भावी आवृत्त्यांसाठी विनंती केलेल्या कोणत्याही अतिरिक्त परवानग्यांसह पूर्णपणे मंजूर केल्या जातात.
लक्षात ठेवा, सुरक्षितता आणि गोपनीयतेच्या कारणास्तव हे धोरण वापरून विस्तार इंस्टॉल करण्यास अनुमती नाही. त्याव्यतिरिक्त, स्थिर चॅनेलवरील डीव्हाइस केवळ Google Chrome मध्ये एकत्र असलेले श्वेतसूचीबद्ध अॅप्स इंस्टॉल करतील. कोणतेही असे आयटम जे याची खात्री पटवत नाहीत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाईल.
एखादे अॅप जे यापूर्वी सक्तीने इंस्टॉल केले होते ते या सूचीमधून काढले जाईल, ते Google Chrome द्वारे आपोआप अनइंस्टॉल केले जाईल.
या धोरणामधील प्रत्येक सूचीबद्ध आयटम एक स्ट्रिंग आहे जिच्यात एक विस्तार आयडी आणि "अपडेट" URL समाविष्ट असून ते अर्धविराम (;) ने विभक्त आहेत. विस्तार आयडी 32 वर्णांची एक स्ट्रिंग असते जी विकासक मोडमध्ये असताना उदा. chrome://extensions वर सापडते. "अपडेट" URLने https://developer.chrome.com/extensions/autoupdateमध्ये वर्णन केल्यानुसार अपडेट मॅनिफेस्ट XML दस्तऐवजाकडे निर्देश केला पाहिजे. लक्षात ठेवा, या धोरणामध्ये सेट केलेली "अपडेट" URL केवळ सुरूवातीच्या इंस्टॉलेशनसाठी वापरली जाईल; विस्ताराच्या त्यापुढील अपडेटसाठी विस्ताराच्या मॅनिफेस्टमध्ये सूचित केलेल्या अपडेट URLचा उपयेग केला जाईल.
उदाहरणार्थ, gbchcmhmhahfdphkhkmpfmihenigjmpp;https://clients2.google.com/service/update2/crx मानक Chrome वेब स्टोअरच्या "अपडेट" URL वरून Chrome Remote Desktop अॅप इंस्टॉल करते. होस्टिंग विस्तारांबद्दल आणखी माहितीसाठी पहा: https://developer.chrome.com/extensions/hosting.
Registry Hive | HKEY_LOCAL_MACHINE |
Registry Path | Software\Policies\Google\ChromeOS\DeviceLoginScreenAppInstallList |
Value Name | {number} |
Value Type | REG_SZ |
Default Value |