हे धोरण वापरकर्त्यांना काळ्या सूचीतील URL मधील वेब पेज लोड करण्यास प्रतिबंधित करते. काळी सूची अशा URLची पॅटर्नची सूची प्रदान करते जी हे निर्दिष्ट करते की कोणत्या URL काळ्या सूचीत असतील.
एका URLचा पॅटर्न https://www.chromium.org/administrators/url-blacklist-filter-format नुसार स्वरूपित केला गेला पाहिजे.
URL श्वेतसूची धोरणामध्ये अपवादांची व्याख्या केली गेली आहे. ही धोरणे 1000 प्रविष्ट्यांपर्यंत मर्यादित आहेत; त्यापुढील प्रविष्ट्यांकडे दुर्लक्ष केले जाते.
लक्षात ठेवा अंतर्गत 'chrome://*' URL ब्लॉक करण्याची शिफारस केली जात नाही कारण त्यामुळे काही अनपेक्षित एरर येऊ शकतात.
हे धोरण सेट केले नसल्यास ब्राउझरमधील कोणतीही URL ब्लॉक केली जाणार नाही.
Registry Hive | HKEY_CURRENT_USER |
Registry Path | Software\Policies\Google\ChromeOS\URLBlacklist |
Value Name | {number} |
Value Type | REG_SZ |
Default Value |