शोध सूचना प्रदान करण्यासाठी वापरण्यात येणार्या शोध इंजिनच्या URL निर्दिष्ट करते. URL मध्ये '{searchTerms}' स्ट्रिंग असणे आवश्यक आहे, जे क्वेरीच्या वेळी वापरकर्त्याने आतापर्यंत प्रविष्ट केलेल्या मजकुराने पुनर्स्थित करण्यात येईल.
हे धोरण पर्यायी आहे. सेट न केल्यास, कोणतीही सुचविण्याची URL वापरली जाणार नाही.
Google ची सुचविलेली URL हे म्हणून निर्दिष्ट केली जाऊ शकते: '{google:baseURL}complete/search?output=chrome&q={searchTerms}'.
'DefaultSearchProviderEnabled' धोरण सक्षम केले असेल तरच या धोरणाचा विचार केला जातो.
Registry Hive | HKEY_CURRENT_USER |
Registry Path | Software\Policies\Google\ChromeOS |
Value Name | DefaultSearchProviderSuggestURL |
Value Type | REG_SZ |
Default Value |