डीफॉल्ट शोध प्रदाता शोध URL

डीफॉल्ट शोध करताना वापरण्‍यात येणार्‍या शोध इंजिनची URL निर्दिष्‍ट करते. URL मध्‍ये '{searchTerms}' स्‍ट्रिंग असणे आवश्‍यक आहे, जी क्वेरीच्या वेळी वापरकर्ता शोधत असलेल्या अटींनी पुनर्स्थित केली जाईल.

Google ची URL हे म्हणून निर्दिष्ट केली जाऊ शकते: '{google:baseURL}search?q={searchTerms}&{google:RLZ}{google:originalQueryForSuggestion}{google:assistedQueryStats}{google:searchFieldtrialParameter}{google:searchClient}{google:sourceId}{google:instantExtendedEnabledParameter}ie={inputEncoding}'.

'DefaultSearchProviderEnabled' धोरण
सक्षम केले असते तेव्हा हा पर्याय सेट करणे आवश्यक आहे आणि केवळ याच बाबतीत तो विचारात घेतला जाईल.

Supported on: SUPPORTED_WIN7

डीफॉल्ट शोध प्रदाता शोध URL

Registry HiveHKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS\Recommended
Value NameDefaultSearchProviderSearchURL
Value TypeREG_SZ
Default Value

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)