डीफॉल्ट सूचना सेटिंग

वेबसाइटना डेस्कटॉप सूचना प्रदर्शित करण्‍याची अनुमती आहे की नाही ते सेट करण्‍याची आपल्याला अनुमती देते. डेस्कटॉप सूचना प्रदर्शित करण्‍यास डीफॉल्ट म्हणून अनुमती देता येऊ शकते, डीफॉल्ट म्हणून अनुमती नाकारता येऊ शकते किंवा वेबसाइट डेस्कटॉप सूचना दर्शवताना प्रत्येकवेळी वापरकर्त्याला विचारले जाऊ शकते.

हे धोरण सेट न केल्यास 'सूचना विचारा' वापरण्‍यात येईल आणि वापरकर्ता ते बदलण्‍यास सक्षम असेल.

Supported on: SUPPORTED_WIN7

डीफॉल्ट सूचना सेटिंग


  1. साइटना डेस्कटॉप सूचना दर्शवण्याची परवानगी द्या
    Registry HiveHKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
    Value NameDefaultNotificationsSetting
    Value TypeREG_DWORD
    Value1
  2. कोणत्याही साइटला डेस्कटॉप सूचना दर्शविण्याची परवानगी देऊ नका
    Registry HiveHKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
    Value NameDefaultNotificationsSetting
    Value TypeREG_DWORD
    Value2
  3. एखादी साइट डेस्कटॉप सूचना दर्शवू इच्छित असेल तेव्हा प्रत्येक वेळी विचारा
    Registry HiveHKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
    Value NameDefaultNotificationsSetting
    Value TypeREG_DWORD
    Value3


chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)