हे धोरण तुम्हाला लॉगिन स्क्रीनवरील वापरकर्त्याचे प्रतिनिधित्व करणारी अवतार इमेज कॉन्फिगर करू देते. हे धोरण ती URL निर्दिष्ट करुन सेट केलेले आहे ज्यावरुन Google Chrome OS अवतार इमेज डाउनलोड केली जाऊ शकते आणि डाउनलोडच्या अखंडत्वाची पडताळणी करण्यासाठी एका क्रिप्टोग्राफिक हॅशचा वापर केला जातो. प्रतिमा JPEG स्वरुपनात असावी, तिचा आकार 512kB पेक्षा मोठा नसावा. URL कोणत्याही प्रमाणीकरणाशिवाय अॅक्सेसयोग्य असावी.
अवतार इमेज डाउनलोड आणि कॅशे केली आहे. URL किंवा हॅश बदलल्यावर ती पुन्हा डाउनलोड केली जाईल.
धोरण एक स्ट्रिंग म्हणून निर्दिष्ट केले जावे जी खालील स्कीमाची खात्री करणाऱ्या JSON स्वरुपनात URL आणि हॅश व्यक्त करते:
{
"type": "object",
"properties": {
"url": {
"description": "URL जिच्यावरून अवतार इमेज डाउनलोड केली जाऊ शकते.",
"type": "string"
},
"hash": {
"description": "अवतार इमेजचा SHA-256 हॅश.",
"type": "string"
}
}
}
हे धोरण सेट केले असल्यास, Google Chrome OS अवतार इमेज डाउनलोड करून ती वापरेल.
तुम्ही हे धोरण सेट केल्यास, वापरकर्ते यास बदलू किंवा अधिलिखित करू शकत नाहीत.
धोरण सेट न करता सोडल्यास वापरकर्ता लॉग इन स्क्रीनवर त्याचे/तिचे प्रतिनिधित्व करणारी अवतार इमेज निवडू शकतो.
Registry Hive | HKEY_CURRENT_USER |
Registry Path | Software\Policies\Google\ChromeOS |
Value Name | UserAvatarImage |
Value Type | REG_MULTI_SZ |
Default Value |