रीमोट अॅक्सेस होस्टसाठी आवश्यक डोमेन नावे कॉन्फिगर करा

रीमोट अॅक्सेस क्लायंटवर सक्तीने लागू केली जाणारी आणि वापरकर्त्यांना ती बदलण्यापासून प्रतिबंधित करणारी आवश्यक क्लायंट डोमेन नावे कॉन्फिगर करते.

ही सेटिंग चालू केली असल्यास होस्ट केवळ निर्दिष्ट डोमेननावांपैकी एकावर नोंदणीकृत असलेली खाती वापरून शेअर करू शकतात.

ही सेटिंग बंद असल्यास किंवा सेट केली नसल्यास होस्ट कोणतेही खाते वापरून शेअर करू शकतात.

असल्यास, ही सेटिंग override RemoteAccessHostDomain, ला अधिलिखित करेल.

RemoteAccessHostClientDomainList देखील पहा.

Supported on: SUPPORTED_WIN7

रीमोट अॅक्सेस होस्टसाठी आवश्यक डोमेन नावे कॉन्फिगर करा

Registry HiveHKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS\RemoteAccessHostDomainList
Value Name{number}
Value TypeREG_SZ
Default Value

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)