Google Chrome मध्ये मुद्रण सक्षम करते आणि वापरकर्त्यांना हे सेटिंग बदलण्यापासून प्रतिबंधित करते.
हे सेटिंग सक्षम केलेले असल्यास किंवा कॉन्फिगर केलेले नसल्यास, वापरकर्ते मुद्रण करू शकतात.
हे सेटिंग अक्षम केलेले असल्यास, वापरकर्ते Google Chrome वरून मुद्रण करू शकत नाहीत. मुद्रण करणे पाना मेनू, विस्तार, JavaScript अॅप्लिकेशन, इ. मध्ये अक्षम केले आहे. मुद्रण करताना Google Chrome ला बायपास करणार्या प्लगिनवरून मुद्रण करणे शक्य आहे. उदाहरणार्थ, विशिष्ट Flash अॅप्लिकेशनांना त्यांच्या संदर्भ मेनूमध्ये मुद्रण पर्याय असतात, जे या धोरणाद्वारे कव्हर केले जात नाही.
Registry Hive | HKEY_CURRENT_USER |
Registry Path | Software\Policies\Google\ChromeOS |
Value Name | PrintingEnabled |
Value Type | REG_DWORD |
Enabled Value | 1 |
Disabled Value | 0 |