प्रिंटरची सूची कॉन्फिगर करते.
हे धोरण प्रशासकाला त्यांच्या वापरकर्त्यांसाठी प्रिंटर कॉन्फिगरेशन प्रदान करू देते.
display_name आणि description या विनामूल्य फॉर्म स्ट्रिंग आहेत ज्या प्रिंटर निवडीच्या सोईसाठी कस्टमाइझ्ड केले जाऊ शकतात. manufacturer आणि model अंतिम वापरकर्त्यांसाठी प्रिंटरची ओळख सुलभ करते.ते प्रिंटरचे उत्पादक व त्यांचे मॉडेल यांचे प्रतिनिधित्व करतात. uri हा क्लायंटद्वारे पोहोचण्यायोग्य पत्ता असावा, scheme, port, आणि queue, uuid पर्यायी आहेत. zeroconf प्रदान केल्यास, ते डुुप्लिकेट प्रिंटरला मदत करण्यासाठी वापरले जाते.
effective_model एका स्ट्रिंगशी जुळणारे असणे आवश्यक आहे जी Google Chrome OS पोर्ट असलेल्या प्रिंटरचे प्रतिनिधित्व करते. ही स्ट्रिंग प्रिंटरसाठी योग्य PPD ओळखण्यासाठी आणि ती इंस्टॉल करण्यासाठी वापरली जाईल. अधिक माहिती https://support.google.com/chrome?p=noncloudprint येथे मिळू शकेल.
प्रिंटरच्या पहिल्या वापरानंतर प्रिंटर सेटआप पूर्ण होतो. प्रिंटर वापरेपर्यंत PPD डाउनलोड होत नाहीत.. त्यानंतर वारंवार वापरल्या जाणाऱ्या PPD कॅशे केल्या जातात.
या धोरणाचा वापरकर्ते व्यक्तिगत डीव्हाइसवर प्रिंटर कॉन्फिगर करू शकतात का यावर परिणाम होत नाही. त्याचा हेतू स्वतंत्र वापरकर्त्यांद्वारे प्रिंटरच्या कॉन्फिगरेशनला पुरवणी असणे हा आहे.
Registry Hive | HKEY_CURRENT_USER |
Registry Path | Software\Policies\Google\ChromeOS\NativePrinters |
Value Name | {number} |
Value Type | REG_SZ |
Default Value |