नवीन वापरकर्ता खात्यांच्या निर्मितीस अनुमती द्या

Google Chrome OS नवीन वापरकर्त्याला खाती तयार करू देते की नाही हे नियंत्रित करते. हे धोरण असत्य वर सेट केले असल्यास ज्या वापरकर्त्यांकडे आधीपासूनच एखादे खाते नाही ते लॉगिन करू शकणार नाहीत.
हे धोरण सतेय वर सेट केल असल्यास किंवा कॉन्फिगर केले नसल्यास नवीन वापरकर्ता खाती तयार करू दिली जातील जेणेकरुन DeviceUserWhitelist वापरकर्त्याला लॉगिंग इन करण्यापासून प्रतिबंधित करणार नाही.

Supported on: SUPPORTED_WIN7

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
Value NameDeviceAllowNewUsers
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)