कोणत्याही ब्राउझरमध्ये संक्रमण ट्रिगर न करणारे होस्ट

तुम्हाला कोणत्याही ब्राउझरमध्ये उघडली जाणारी होस्ट डोमेन नावांची सूची निर्दिष्ट करू देते.

हे धोरण चालू केले असताना, या सूचीमधील डोमेन दोन्ही ब्राउझरमध्ये उपलब्ध असतील आणि कोणत्याही मार्गाने संक्रमण ट्रिगर करणार नाहीत.

संभाव्य वापर प्रकरण म्हणजे या सूचीमधील नवीन आणि पारंपारिक अ‍ॅपमध्ये शेअर केलेली कोणतीही प्रमाणीकरण डोमेन असतात.

होस्ट-नाव भाग: एकतर "www.example.com" सारखी पूर्ण डोमेन नावे किंवा "example.com: वा "example" सारखे त्यांचे भाग देखील निर्दिष्ट केले जावेत. वाइल्डकार्ड अद्याप सपोर्टेड नाहीत.
URL पूर्वप्रत्यय: आवश्यक असल्यास केवळ योग्य URL प्रत्यय प्रोटोकॉल किवा पोर्टशी पूर्णपणे जुळतात. उदा. "http://login.example.com" किंवा "https://www.example.com:8080/login/".

निर्दिष्ट केलेले नसल्यास किंवा रिक्त सोडल्यास - "वैकल्पिक ब्राउझरमध्ये उघडण्यासाठी होस्ट" सूचीमध्ये नसलेले कोणतेही डोमेन Chrome(*) वर परत संक्रमण ट्रिगर करेल.

*: सध्या Chrome वर आपोआप परत येण्यासाठी केवळ Internet Explorer सपोर्ट करतो.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची

कोणत्याही ब्राउझरमध्ये संक्रमण ट्रिगर न करणारे होस्ट

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome\3rdparty\Extensions\heildphpnddilhkemkielfhnkaagiabh\policy\url_greylist
Value Name{number}
Value TypeREG_SZ
Default Value

legacybrowsersupport.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)